0
Your Cart

Beauty in
Every Thread

सखी स्पर्श

प्रत्येक सखीच्या हौसेचा, आनंदाचा आणि प्रेमाचा स्पर्श!

सखी स्पर्श म्हणजे प्रत्येक सखीच्या आवडीला, तिच्या सौंदर्याला आणि साड्यांवरील प्रेमाला जपणारा एक सुंदर प्रवास.

आमच्या पहिल्या कलेक्शनमध्ये घेऊन येत आहोत सुंदर Semi Maheshwari Cotton Silk Sarees.

तुमच्या आवडीची, आमच्या निवडीची… प्रत्येक साडीसाठी खास!

A New Beginning, A Beautiful Collection.

Featured Collection

सखी स्पर्शच्या नव्या प्रवासाची सुरुवात…

आमच्या पहिल्या कलेक्शनमध्ये घेऊन येत आहोत सुंदर Semi Maheshwari Cotton Silk Sarees!

तुमच्या आवडीची, आमच्या निवडीची…

प्रत्येक सखीसाठी काहीतरी खास!

Grace in Every Drape

Explore exquisite sarees crafted to make every occasion special.